गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे. ...
गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. ...
युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. ...