लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगल सगळंच खरंखरं देते का? वेळीच व्हा सावध, बसू शकतो मोठा फटका - Marathi News | Does Google really provide everything true Be careful in time it can be a big hit customer care support cyber fraud crime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल सगळंच खरंखरं देते का? वेळीच व्हा सावध, बसू शकतो मोठा फटका

तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला आणखी समस्येतही टाकू शकते. ...

Google : मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव - Marathi News | how android earthquake alerts system works pakistani users got alert twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव

Earthquake Alerts System: काल मंगळवारी अफगाणिस्तान, पाकिस्तानसह भारतात भूकंपाचे धक्के बसले. ...

Google Android 14 Update: अँड्रॉईड १४ साठी तयार रहा! फोटो व्हिडीओ गॅलरीसाठी जबरदस्त फिचर, अन् बरेच काही पहा... - Marathi News | Get Ready for Android 14! Amazing features for photo video gallery, and more... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉईड १४ साठी तयार रहा! फोटो व्हिडीओ गॅलरीसाठी जबरदस्त फिचर, अन् बरेच काही पहा...

सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड १३ आहे. मार्चमध्ये आलेल्या डेव्हलपर्स प्रीव्ह्यूनंतर, कंपनी एप्रिलमध्ये पहिला बीटा रिलीज करू शकते ...

Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा... - Marathi News | After Meta now Google has started job cuts who will be affected read here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा...

मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. ...

रेल्वे तिकीट कॅन्सल करायला गेले अन् साडेतीन लाख गमावले - Marathi News | Went to cancel the train ticket and lost three and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे तिकीट कॅन्सल करायला गेले अन् साडेतीन लाख गमावले

ज्येष्ठाने आयआरसीटीसीची जी वेबसाइट उघडली, ती नेमकी सायबर चोरट्यांची निघाली ...

गुगलने स्टार परफॉर्मर बनलेल्या तरुणाला नोकरीवरून काढले, सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल! - Marathi News | Harsh Vijayvargiya Fired By Google After Star Performer Of Month Post Is Going Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गुगलने स्टार परफॉर्मर बनलेल्या तरुणाला नोकरीवरून काढले, सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल!

गुगलने काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये हैदराबाद येथील हर्ष विजयवर्गीय यांचा समावेश आहे, जे 'स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ' देखील होते. ...

Google Layoffs 2023: माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी... - Marathi News | Google Layoffs 2023: After Humans, Robots Are Unemployed; Google has banned so many robots | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी...

Google Layoffs 2023: गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. ...

सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक? - Marathi News | google search customer care number and loses more than rs 8 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक?

एका युजरची 8.24 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ...