शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुगल

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.

Read more

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.

व्यापार : 'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

तंत्रज्ञान : Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

कोल्हापूर : Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

व्यापार : नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

तंत्रज्ञान : पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

व्यापार : ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय

व्यापार : गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार

तंत्रज्ञान : बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...

व्यापार : Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

व्यापार : गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का?