लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

१४ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | a police constable caught red handed by ACB accepting bribe of 14 thousand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...

गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | a soldier from gondia dies under snow in arunachal pradesh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा

हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...

Guardian Minister: धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती, शासन निर्णय जारी - Marathi News | Appointment of Dhananjay Munde and Prajakt Tanpure as Guardian Minister of Parabhani and Gondiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती, शासन निर्णय जारी

धनंजय मुंडे यांची परभणी आणि प्राजक्त तनपुरे यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका - Marathi News | Project victims staged a protest in front of gondia Birsi Airport on 21 march | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...

अजब प्रेमाची गजब कहानी.. 'त्याला' मिळविण्यासाठी तिने चक्क त्याच्या बायकोच्याच हत्येचा केला प्लान - Marathi News | advocate woman plotted to kill his wife in order to get childhood love | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजब प्रेमाची गजब कहानी.. 'त्याला' मिळविण्यासाठी तिने चक्क त्याच्या बायकोच्याच हत्येचा केला प्लान

त्याला नवरा बनविण्यासाठी चक्क त्याच्या बायकोचा ‘गेम’ करण्याचा प्लान तिने तयार केला. चार लाखांत तिची सुपारी दिली. ...

दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | man arrested in gondia smuggling 80 kg of ganja on bike from chhattisgarh to uttar pradesh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले

८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. ...

२६ लाखांचा सुगंधित गुटखा पकडला; डुग्गीपार पोलिसांची कारवाई - Marathi News | scented gutka worth 26 lakh seized in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२६ लाखांचा सुगंधित गुटखा पकडला; डुग्गीपार पोलिसांची कारवाई

पोलिसांनी २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल जप्त केला आहे. ...

शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | substandard food being distributed to zp schools in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे. ...