राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल. ...
विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑ ...
खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ने ...
गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते. या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्या ...
पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. ...
ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन, भत्याचे आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी करण्यात यावे. वेतन निवृत्तीवेतन प्रदानाची तारीख लक्षात घेऊन संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे यांनी वेतन निवृत्तीवेतन देयकांच्या कारवाईचे नियमित वेळापत्रक त्यानुरुप अलिक ...
शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासा ...