लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

नेटवर्कसाठी विद्यार्थी घेतायंत स्मशानातल्या झाडांचा आधार | Network Tree | Online Classes | Gondia - Marathi News | The foundation of the trees in the cemetery while taking students for the network Network Tree | Online Classes | Gondia | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नेटवर्कसाठी विद्यार्थी घेतायंत स्मशानातल्या झाडांचा आधार | Network Tree | Online Classes | Gondia

...

बळीराजासाठी हमीभावात तुटपुंजी वाढ, पण लागवड खर्चात मोठी भाववाढ - Marathi News | A slight increase in the guaranteed price of grain, but a large increase in the cost of cultivation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बळीराजासाठी हमीभावात तुटपुंजी वाढ, पण लागवड खर्चात मोठी भाववाढ

पूर्व विदर्भात धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. इंधनाशिवाय शेती होत नाही अशी सद्याची परिस्थिती आहे ...

बंगळुरूच्या IIM मध्ये गोंदियाचा कोहिनूर, पोराच्या कामगिरीचा सार्थ अभिमान  - Marathi News | Kohinoor of Gondia in IIM, Bangalore, proud of Pora's performance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंगळुरूच्या IIM मध्ये गोंदियाचा कोहिनूर, पोराच्या कामगिरीचा सार्थ अभिमान 

कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. ...

जालन्यानंतर गोंदिया... पोलिसांकडून लाकडी दांड्याच्या पट्ट्यानं मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू - Marathi News | Gondia after burning ... Police beat the accused with a wooden stick, death of the accused | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जालन्यानंतर गोंदिया... पोलिसांकडून लाकडी दांड्याच्या पट्ट्यानं मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू

गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे. ...

चोरीच्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू, पोलिसांनी अशी वर्तवली शक्यता - Marathi News | Theft accused died in police custody in gondia, police said | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरीच्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू, पोलिसांनी अशी वर्तवली शक्यता

आमगाव पोलिस ठाण्यातील घटना: हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा संशय ...

गोंदियात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०,००० पार - Marathi News | number of corona patient in Gondia has crossed 40000 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०,००० पार

कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला : बाधितांच्या संख्येत होतेय घट : दुसरी लाट ओसरलीगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. ...

'नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी 15 जणांचा मृत्यू' - Marathi News | 15 die due to lack of oxygen in district where Nawab Malik is Guardian Minister, gopichand padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी 15 जणांचा मृत्यू'

आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखलघेण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत हात झटकले. ॲाक्सिजन अभावी महाराष्ट्रात एकपण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलंय. ...

गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, वातावरण बदललं - Marathi News | Presence of unseasonal rains in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, वातावरण बदललं

जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ...