लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक - Marathi News | A bangle seller's son became a police sub-inspector | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

सीआरपीएफची परीक्षा केली उत्तीर्ण : मुंडीकोटा येथील विवेक कनोजेचे यश ...

लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच! - Marathi News | In 18 Zilla Parishad school of Arjuni morgaon tehsil, class till five and only one teacher | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच!

शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ : अर्जूनी मोरगाव तालुक्यातील चित्र ...

पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ   - Marathi News | Two gates of the Pujaratola dam opened Increase in water level of Wainganga river | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ  

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. ...

मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer died of suffocation due to poisonous gas in the well | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

बिरसोला येथील घटना : मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी - Marathi News | Two bikes collide head-on; 1 killed, three youth seriously injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी

शहरातील उड्डाणपुलावरील घटना : पिंडकेपार येथील युवकाचा मृत्यू ...

आई-वडिलांच्या कष्टाचे झाले फलीत, शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक - Marathi News | farmer's son became a police sub-inspector by cracking MPSC exam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आई-वडिलांच्या कष्टाचे झाले फलीत, शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

एमपीएससी परीक्षा केली सर : येरंडी-बाराभाटीवासीयांची मान उंचावली ...

'त्या' वाघिणीचा गोंदियामार्गे आमगाव तालुक्याकडे प्रवास - Marathi News | Stray tigress travels from Navegaon-Nagzira Tiger Reserve to Amgaon Taluka via Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'त्या' वाघिणीचा गोंदियामार्गे आमगाव तालुक्याकडे प्रवास

घाटटेमणी-कामठा परिसरात लोकेशन : वन विभागाच्या चमूला पुन्हा हुलकावणी ...

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | assault on a youth with knife; Three arrested for attempted murder | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

गंगाझरी पोलिसांची कारवाई ...