लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

वासनांध तरुणाला सहा वर्षांचा कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल  - Marathi News | Lustful youth jailed for six years Judgment of the District Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वासनांध तरुणाला सहा वर्षांचा कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल 

अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे - Marathi News | On the third day, the farmers' strike finally ended, Dy CM's promise to pay paddy by September 4 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

४ सप्टेंबरपर्यंत होणार चुकारे : उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

विद्युत प्रवाहीत करुन तीन बिबट्यांंची शिकार, चार आरोपींना अटक - Marathi News | Three leopards hunted by electrocution, four accused arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत प्रवाहीत करुन तीन बिबट्यांंची शिकार, चार आरोपींना अटक

देवरी तालु्क्यातील वडेगाव येथील घटना ...

५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला - Marathi News | 500 farmers protested infront of MLA Vinod Agrawal's house amid paddy scam; Fury at marketing executives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला

मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष ...

करंट लावून दोन बिबट्यांची शिकार, देवरी तालुक्यातील वडेगाव येथील घटना - Marathi News | two leopards Hunted by giving them electricity current, incident at Vadegaon in Deori taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :करंट लावून दोन बिबट्यांची शिकार, देवरी तालुक्यातील वडेगाव येथील घटना

या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

खेलो इंडियातून घडताहेत उत्तम खेळाडू; ३० खेळाडूंवर कसून मेहनत सुरू - Marathi News | The best players from Gondia are coming from Khelo India; Hard work on 30 players | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खेलो इंडियातून घडताहेत उत्तम खेळाडू; ३० खेळाडूंवर कसून मेहनत सुरू

गोंदियात होतेय हर्डल्स, बॉक्स जंप, हिल ट्रेनिंग ...

वडीलांविरूध्दची साक्ष फिरविणाऱ्या फिर्यादी मुलावर कारवाई, जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश - Marathi News | Chief District and Sessions Court orders action against complainant who testifies against father | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वडीलांविरूध्दची साक्ष फिरविणाऱ्या फिर्यादी मुलावर कारवाई, जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश

तक्रारकर्ते, पंच, साक्षदारांनो फितूर होऊ नका अन्यथा होणार कारवाई ...

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | 17 trains on the Howrah-Mumbai route have been cancelled for ten to twelve days amid festive season, passengers angry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द

तासन्तास उशिरा धावतात गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण ...