लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

नातूच ठरला वृद्ध आजोबांचा काळ, गळा दाबून केले ठार - Marathi News | drunk grandson killed old grandfather in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नातूच ठरला वृद्ध आजोबांचा काळ, गळा दाबून केले ठार

गिरोला येथील घटना, आरोपीला केली अटक ...

पावसाळा शेवटच्या टप्प्यात; प्रकल्प मात्र रितेच - Marathi News | Monsoon in its last phase but only five dams are filled with water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसाळा शेवटच्या टप्प्यात; प्रकल्प मात्र रितेच

फक्त पाच प्रकल्पच फुल्ल : दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता ...

गुन्ह्यातून सोडण्यासाठी १ लाख मागणाऱ्या ठाणेदाराच्या रायटरला केले निलंबित  - Marathi News | Thanedar's writer who demanded 1 lakh to be released from the crime was suspended | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गुन्ह्यातून सोडण्यासाठी १ लाख मागणाऱ्या ठाणेदाराच्या रायटरला केले निलंबित 

ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोड दुर्गा ट्रेडर्स कबाडीच्या गोदामात २१ जुलैच्या दुपारी १२ वाजता आदर्श अनिल विश्वकर्मा २५ रा. गणेशनगर गोंदिया या तरुणाला मारहाण करून त्याच्या जवळून १८ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. ...

ऑनलाईन गेमिंगचा विळखा; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन - Marathi News | Millions of rupees lost in online gaming, gambling; young man commits suicide due to mental stress | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऑनलाईन गेमिंगचा विळखा; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन

आईच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल: ऑनलाईन जुगार उठू लागले जीवावर ...

प्रेमविवाह करा; पण आई-वडिलांची परवानगी असेल तरच विवाहाची नोंद - Marathi News | Have a love marriage; But registration of marriage only if permission granted by parents | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रेमविवाह करा; पण आई-वडिलांची परवानगी असेल तरच विवाहाची नोंद

नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव : ग्रामसभेत एकमताने ठराव पारित ...

बापरे! विदर्भात गोंदिया तिसऱ्या क्रमांकावर: हा पावसाळा, की उन्हाळा? - Marathi News | Gondia in Vidarbha on third: Is it monsoon or summer? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बापरे! विदर्भात गोंदिया तिसऱ्या क्रमांकावर: हा पावसाळा, की उन्हाळा?

शुक्रवारी ३४.६ अंश तापमान ...

आठ हजारांची लाच भोवली; दुय्यम निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | Sub Registrar trapped in ACB net accepting bribe of of eight thousand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ हजारांची लाच भोवली; दुय्यम निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

शेतीच्या रजिस्ट्रीसाठी मागितले पैसे : सालेकसा येथील कार्यालयातून घेतले ताब्यात ...

देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला - Marathi News | Unbearable heat, increased risk to crops, read here | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला

आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. ...