लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेल्या राज्याच्या 'या' जिल्ह्यात पडतोय केवळ तुरळक पाऊस - Marathi News | Only light rain is falling in this district of the state where the Meteorological Department has warned of heavy rains. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेल्या राज्याच्या 'या' जिल्ह्यात पडतोय केवळ तुरळक पाऊस

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १६) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पण राज्याच्या गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत नसून तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. ...

ई-पीक नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Farmers demand extension of e-Peak registration deadline till July 31 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ई-पीक नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Gondia : ई-पीक पाहणी करण्यासाठी अँपवर येत आहे अडचण ...

लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार; सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त २२० रुपये? - Marathi News | One and a half thousand per month for beloved sister; only 220 rupees per year for Savitri's daughter? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार; सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त २२० रुपये?

Gondia : किमान एक हजार रूपये भत्ता करण्याची मागणी ...

मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये खत तस्करीवर शिक्कामोर्तब : कृषिमंत्र्यांनी फटकारले - Marathi News | Fertilizer smuggling busted in Madhya Pradesh, Chhattisgarh: Agriculture Minister reprimands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये खत तस्करीवर शिक्कामोर्तब : कृषिमंत्र्यांनी फटकारले

Gondia : भरारी पथके लागली युध्दपातळीवर कामाला ...

कर्ज काढून बियाणं पेरलं, बनावट निघालं; गोंदियातील ३५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई - Marathi News | Seeds were sown after taking out loans, but turned out to be fake; Action taken against 35 agricultural service centers in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्ज काढून बियाणं पेरलं, बनावट निघालं; गोंदियातील ३५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

अनियमितता आढळल्याचा ठपका : जिल्ह्यात नऊ भरारी पथकांचे गठन ...

राष्ट्रीय महामार्गावर असूनही मुरदोली गेट बंद; पर्यटनाला मोठा फटका - Marathi News | Murdoli gate closed despite being on the national highway; Tourism suffers a major blow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय महामार्गावर असूनही मुरदोली गेट बंद; पर्यटनाला मोठा फटका

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत : पर्यटकांकडून केला जातोय सवाल ...

सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पूरपरिस्थिती कायम तर पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच - Marathi News | Heavy rains for the third consecutive day; Flood situation persists while water release from Pujaritola dam continues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पूरपरिस्थिती कायम तर पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी (दि. ९) सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

धावत्या कारवर झाड कोसळल्याने दोन जण ठार, तीन जण जखमी - Marathi News | Two killed, three injured as tree falls on moving car | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धावत्या कारवर झाड कोसळल्याने दोन जण ठार, तीन जण जखमी

सडक अर्जुनी येथील घटना : जखमींवर उपचार सुरु ...