Gold Rate, Silver Price Today मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी झाले. ...
Gold Silver Price Drop: काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी सोनं आणि चांदीवरील टॅक्स कपातीची घोषणा केली. यामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर ती मान्य झाली व मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात तशी घोषणा होऊन सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले. ...
Gold Sliver Price Drop: सोन्या-चांदीच्या दरात आज घट झाली आहे, केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प मांडला आहे, या अर्थसंकल्पात सोनं-चांदीवर करमध्येही सुट देण्यात आली आहे. ...
Satara News: सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...