Saurabh Sharma : जंगलातून ५२ किलो सोनं आणि रोख रक्कम भरलेली एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. ती गाडी तिथे नेणाऱ्या आणि पार्क करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. ...
Gold Price : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावरील सीमाशुल्क कमी केले होते. यामुळे सोने ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले. यावेळीही दागिने उद्योग अर्थमंत्र्यांकडे सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी करत आहेत. ...
Sovereign Gold Bond : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार सोन्याशी संबंधित गुंतवणुकीची योजना बंद होण्याची शक्यता आहे. काय आहे कारण? ...
Gold Mines: आजच्या काळात जगातील बहुतांश सोनं हे खाणीमध्ये उत्खनन करून बाहेर काढलं जातं. सोनं खाणीतून कशाप्रकारे बाहेर काढलं जातं हे केजीएफ या चित्रपटामधून तुम्ही पाहिलं असेल. पण जगातील सर्वाधिक सोनं कुठल्या खाणीमधून मिळतं, याबाबत तुम्हाला माहिती आहे ...