लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
MCX Gold Price Today: गुरुवारी सकाळी सोन्याच्या किंमतींनी नवा विक्रमी उच्चांक गाठला. तर दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर व्याजदरात बदल करण्यात आला नसला तरी यावर्षी दोनवेळा व्याजदरात कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ...
largest gold reserves : आज आम्ही तुम्हाला अशा १० देशांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याकडे जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. या टॉप 10 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. ...