लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

अहमदाबादमध्ये फ्लॅटमध्ये सापडले ९५ किलो सोने अन् रोकड! छापा टाकणारे अधिकारीही चक्रावले - Marathi News | DRI and ATS found 100 kg gold in closed flat in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये फ्लॅटमध्ये सापडले ९५ किलो सोने अन् रोकड! छापा टाकणारे अधिकारीही चक्रावले

गुजरातमध्ये एका बंद खोलीत टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ९५ किलोहून अधिक सोनं सापडलं आहे. ...

Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती? - Marathi News | Ranya Rao husband said they separated after one month of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?

Ranya Rao Gold Smuggling Case: रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर याचं एक विधान आता समोर आलं आहे. ...

Gold Price Review: यावर्षी सोनं ११,३६० रुपयांनी महागलं; चांदीही पोहोचली ऑल टाईम हायवर, तेजीची कारणं काय? - Marathi News | Gold Price Review Gold has become more expensive by Rs 11360 this year Silver also reached an all time high what are the reasons for the rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यावर्षी सोनं ११,३६० रुपयांनी महागलं; चांदीही पोहोचली ऑल टाईम हायवर, तेजीची कारणं काय?

Gold Price Review: सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी वाढ झाली. एका दिवसात सोन्या-चांदीच्या दरात १३०० रुपयांनी वाढ होऊन ती विक्रमी पातळीवर पोहोचली. ...

टोरेस घोटाळ्याप्रकरणी तब्बल २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | A 27,000-page chargesheet has been filed in the Torres scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस घोटाळ्याप्रकरणी तब्बल २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

फसवणुकीचा आकडा १४२.५८ कोटींवर गेला असून, अजूनही तक्रार अर्ज येत आहे... ...

तब्बल ११ लाखांचे दागिने लंपास; १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् चोराला केली अटक - Marathi News | Jewelry worth Rs 11 lakh stolen 150 CCTV footage checked and thief arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ११ लाखांचे दागिने लंपास; १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् चोराला केली अटक

प्रवाशाला बॅगा उतरवण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करत चोरट्यांनी बॅगेतील ११ लाख रुपयांचे दागिने लंपास केले ...

यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी  - Marathi News | This year, devotees offered 27 kg of gold and 3,424 kg of silver to the Vaishno Devi temple. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी 

२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. ...

सोने विक्रमी उच्चांकावरून खाली; तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचा भाव काय? चांदीही घसरली - Marathi News | gold price slipped today from record high here is the current rate of 24k and 22k gold check silver price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने विक्रमी उच्चांकावरून खाली; तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचा भाव काय? चांदीही घसरली

Gold Price Today: तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. ...

"तिने शरीराच्या प्रत्येक..."; सोने तस्करी प्रकरणात आमदाराने केली रान्या रावबद्दल घाणेरडी टिप्पणी - Marathi News | Gold Smuggling Case BJP MLA made dirty comment on actress Ranya Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिने शरीराच्या प्रत्येक..."; सोने तस्करी प्रकरणात आमदाराने केली रान्या रावबद्दल घाणेरडी टिप्पणी

सोने तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीविषयी भाजप आमदाराने अश्लील विधान केलं. ...