लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

साडेतीन हजारांनी वधारली चांदी, सोन्यातही वाढ; बाजार पूर्वपदावर येत असल्याचा परिणाम - Marathi News | Silver increased by three and a half thousand, gold also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साडेतीन हजारांनी वधारली चांदी, सोन्यातही वाढ; बाजार पूर्वपदावर येत असल्याचा परिणाम

Silver Gold Price Rate News: कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्यापासून सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्याने सुवर्ण बाजारावरही त्याचा परिणाम झाला. ...

वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत - Marathi News | 750gram gold,and one quintal of silver seized from two criminals; Wakad police performance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला. ...

हद्द झाली! त्रिकुट करत होतं सोन्याची तस्करी शरीराच्या खाजगी भागातून अन्...  - Marathi News | The limit has been reached! They were smuggling gold from private parts of the body and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हद्द झाली! त्रिकुट करत होतं सोन्याची तस्करी शरीराच्या खाजगी भागातून अन्... 

Gold Smuggling : या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. ...

Gold Rates: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold Rates: increase in gold price for third day in a row; Find out today's rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Rates, Silver Rates Today: जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट नोंदविली गेली. मजबूत असलेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजबाबतची अनिश्चिततेने सोन्यावर दबाव टाकला. ...

सणासुदीआधी गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी; आजपासून सरकार सोन्यावर देणार 'इतकी' सूट  - Marathi News | Sovereign Gold Bond Scheme Opens Today government giving discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीआधी गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी; आजपासून सरकार सोन्यावर देणार 'इतकी' सूट 

Sovereign Gold Bond Scheme: सॉवरन गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ ला आजपासून सुरुवात ...

सणासुदीपूर्वी सरकारने आणली खास योजना, स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी - Marathi News | RBI issue price of sovereign gold bonds rs 5051 per gram open for subscription in festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी सरकारने आणली खास योजना, स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी

मराठी बोलण्यास नकार देत सराफाने दुकानाबाहेर काढले, 75 वर्षीय शोभाताईंचं आंदोलन - Marathi News | Insulting 'My Marathi', the Saraf shopkeeper refused to speak Marathi and took him out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी बोलण्यास नकार देत सराफाने दुकानाबाहेर काढले, 75 वर्षीय शोभाताईंचं आंदोलन

शोभा देशपांडे असे या महिलेचं नाव असून मराठी का बोलत नाहीत, असा प्रश्न विचारल्यामुळे दुकानदाराने पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाबाहेर काढले. ...

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | gold futures price fall sharply tremendous decline in silver price know prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोन्यासह चांदीच्या स्थानिक वायदा भावात सुद्धा बुधवारी सकाळी मोठी घसरण दिसून आली. ...