Dhanteras, Diwali 2021: यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा सराफा व्यवसाय झाल्याचे वृत्त आहे. ...
सोन्याच्या खरेदीला झळाळी येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाज्या, अन्नधान्ये, बसप्रवास महाग झाला असताना गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे, ते सोनेच. त्यामुळे यंदा दिवाळीत सोन्याची खरेदी अधिक होईल. ...
Gold Rate Double soon: जागतिक बाजारपेठेत आर्थिक अरिष्ट आहे; याचे कारण कोरोना हा साथीचा आजार आहे. शिवाय जागतिक बँका सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी आली आहे. ...
तज्ज्ञांचा अंदाज : धनत्रयोदशीसाठी बाजार सज्ज. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च, २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ आणि दागिने बनविण्याच्या व्यवसायाला बसला आहे. ...