लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

२४ कॅरेट सोने १.१८ लाखांवर; चांदीची दीड लाखांकडे वाटचाल! - Marathi News | 24-carat gold at 1.18 lakhs; silver moving towards 1.5 lakhs! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ कॅरेट सोने १.१८ लाखांवर; चांदीची दीड लाखांकडे वाटचाल!

Nagpur : गुंतवणूकदार आणि ग्राहक सोने व चांदी ही सुरक्षित गुंतवणूक समजून खरेदीला प्राधान्य देत आहेत. ...

सुवर्ण भरारी १,१५,०००च्या दिशेने; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात तीन हजाराने वाढ - Marathi News | gold price soars towards 115000 increases by 3000 in the first two days of navratri festival 2025 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुवर्ण भरारी १,१५,०००च्या दिशेने; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात तीन हजाराने वाढ

दोन दिवसात सोने दोन हजार ९५० रुपयांनी तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.  ...

Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली - Marathi News | gold silver price today record high marathi 23 september 2025 navratri | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने

Gold Silver Price Today: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव नवीन विक्रमांसह गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव एकाच झटक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेत. ...

नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे - Marathi News | Navratri Jewelry Offers 2025 Check Gold & Diamond Discounts from Tanishq, PNG & More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे

Navratri Jewelry Offers : अनेक ब्रँड सोन्याच्या दागिन्यांवर सवलती आणि असंख्य फायदे देत आहेत. हिऱ्याच्या दागिन्यांवरही आकर्षक फायदे मिळत आहेत. ...

मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट - Marathi News | On the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday 42 girls were given gold rings by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

आशिष शेलार यांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांचा उपक्रम ...

Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर - Marathi News | Gold prices 19 september 2025 fall but silver prices rise sharply See new gold prices by carat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर

Gold Silver Price 19 September: आजही सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण? - Marathi News | Why are gold and silver prices suddenly falling Will this decline continue check price today 18 September 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?

​​​​​​​Gold Silver Price 18 September: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत अजूनही घसरण होत आहे. फेडरल रिझर्व बँकेच्या दर कपातीचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. ...

सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य - Marathi News | Rising Gold Prices No Longer Signal a Stock Market Crash, Says ICICI Securities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातील तेजी बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

Gold Vs Stock Market : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शेअर बाजार कोसळणार असल्याची चर्चाही होत आहे. ...