Gold Price Update : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आकडेवारीनुसार, कॉमेक्सवर सोन्याची फ्युचर्स किंमत प्रति औंस २१ डॉलरने स्वस्त झाली आहे आणि किंमत १,९४८.२० डॉलर प्रति औंस आहे. ...