आता सोन्याचे भाव प्रतितोळा ६० हजार रुपये असून, दिवाळीत कदाचित हा भाव प्रतितोळा ६५ हजार होईल, अशी शक्यता सराफांनी वर्तविली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवातच सोने खरेदीसाठी दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे. ...
शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. नागपुरातही साेन्याच्या दरांनी एक हजार रुपयांची उसळी घेतली. ...