लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली - Marathi News | Gold rose by Rs 4,900 and silver by Rs 5,200 in three weeks as consumer buying increased during the festive season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली

Gold-Silver Price: यंदा नागपुरात दिवाळीआधीच सोन्याने ६२ हजारांचा पल्ला गाठला आहे. ...

साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही ८०० रुपयांनी वधारली - Marathi News | After five and a half months, gold again crossed 62 thousand par; 600 rupees increase today, silver also increased by 800 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही वधारली

अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले - Marathi News | Gold falls again after one-day gain; Silver prices also fell | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले

गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती ...

Gold Price Rate : सणासुदीच्या काळात सोनं-चांदी देणार धक्का! सोन्याच्या दराने ६१,००० पार केले तर चांदीच्या दरातही तेजी - Marathi News | Gold Price Rate During the festive season, gold and silver will give a shock! Gold price crossed 61,000 while silver price also rose | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात सोनं-चांदी देणार धक्का! सोन्याच्या दराने ६१,००० पार केले

Gold Price Rate: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होत असून ६१,००० रुपयांची पातळी ओलांडली आहे. ...

अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन - Marathi News | Ayodhya Ram Mandir devotee businessman c Srinivasan to donate one kilogram golden throne for lord ram lalla temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन

२२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्ला होणार विराजमान ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ९२ कोटींची उलाढाल - Marathi News | 92 crore turnover in the district on the occasion of Dussehra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ९२ कोटींची उलाढाल

सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांची मोठी विक्री ...

आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’ - Marathi News | gold and silver purchase due to fall in price on dasara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’

विजयादशमीला भावात आणखी घट झाली. ...

बाजारपेठेतील सोन्याची झळाली हरपली, व्यापारी चिंतेत - Marathi News | minimum response to buy gold on dasara muhurt , traders worried | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाजारपेठेतील सोन्याची झळाली हरपली, व्यापारी चिंतेत

साडेतीन मुहूर्तापैकी एक पुर्ण मुहूर्त असे दसऱ्याचे म्हणजेच विजया दशमीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. ...