लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर - Marathi News | Gold prices continue to rise 15 October 2025 today but silver prices fall See 18 22 and 24 carat gold prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price 15 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मात्र चांदीच्या दरात थोडी घसरण झाली. ...

सांगलीतील सराफाची २३ लाखाला फसवणूक, पाचजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A bullion dealer in Sangli was cheated of Rs 23 lakhs by taking gold ornaments and not paying them | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील सराफाची २३ लाखाला फसवणूक, पाचजणांवर गुन्हा दाखल

शहर पोलिसांत तक्रार ...

Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या - Marathi News | Indians don t stop buying gold even though prices rise But this time there are consequences gold silver price all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

Gold Price Impacts on buying: जेव्हा जेव्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत, तेव्हाही भारतीयांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केलं आहे. म्हणजेच, किंमती वाढल्या तरीही भारतीय सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत. ...

बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली  - Marathi News | Gold, Silver Price Today: Oh my, what speed...! Not bullets, rockets, but silver; increased by 15,000 in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 

Gold, Silver Price Today: जगभरात चांदीचा तुटवडा जाणवत असल्याने तिचे भाव दररोज वाढत आहे. या आठवड्यात तर चांदीमध्ये तीन वेळा मोठी भाववाढ नोंदली गेली आहे. ...

सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' - Marathi News | The price of gold in India is Rs 129,530 per tola, while in Pakistan the price of one tola of gold is Rs 442,100. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'

Gold Prices in Pakistan Today Per Tola: सोन्याचे भाव दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. सण उत्सवाच्या काळातच सोन्याचे दर सव्वा लाखांच्या पार गेले असून, पाकिस्तानात सोनं घेणं सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. ...

सोन्याचांदीच्या जुन्या दागिन्यांना घरीच ‘अशी’ करा पॉलिश, ३ उपाय-दागिने उजळतील नव्यासारखे लख्ख.. - Marathi News | diwali 2025: how to polish gold and silver jewellery at home, home hacks to clean gold and silver jewellery  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोन्याचांदीच्या जुन्या दागिन्यांना घरीच ‘अशी’ करा पॉलिश, ३ उपाय-दागिने उजळतील नव्यासारखे लख्ख..

How to Polish Gold and Silver Jewellery At Home: दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचांदीच्या दागिन्यांना छान चमकवायचं असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा..(home hacks to clean gold and silver jewellery) ...

सराफा बाजारात ‘बंपर धमाका’; सोन्या-चांदीच्या दरवाढीला ‘राॅकेटगती’ - Marathi News | 'Bumper explosion' in bullion market; 'Rocket speed' in gold and silver prices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सराफा बाजारात ‘बंपर धमाका’; सोन्या-चांदीच्या दरवाढीला ‘राॅकेटगती’

पूर्वी भाव वाढले की बाजार शुकशुकाट! आता 'आणखी वाढेल' या अंदाजाने खरेदी. तुमचा अंदाज काय सांगतो? ...

१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला - Marathi News | businessman Harsh Goenka shares interesting car and gold historical comparison price all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

अलीकडेच, भारतात सोन्याच्या किंमतींमध्ये वेगानं वाढ दिसून आली आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. यावरच दिग्गज उद्योजकानं एक मजेशीर पोस्ट शेअर केलीये. ...