लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार? ...
Gold Price All-Time High : जगभरात चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता तर सोन्याची किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचली आहे. ...
sgb scheme : एसजीबी योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. ...
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पानंतर आता सोमवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. ...
SGB Scheme Government: एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे बाजारभावापेक्षा कमी किमतीत लोकांना स्वस्तात सोनं उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली सरकारी योजना बंद पडण्याची शक्यता आहे. ...