लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Terrif War, Gold demand: ज्याच्याकडे सोन्याचा खजाना, तो जगात हवे ते घडवू शकतो, असे कोलंबस ५०० वर्षांपूर्वी म्हणाला होता. त्याचीच सोय आता जगभरातील देश करू लागले आहेत. ...
वाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत. ...
Gold Rate : गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला असून सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २००० रुपयांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ...