लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सोने की शेअर? गेल्या १० वर्षात सर्वाधिक परतावा कोणी दिला? तुमचा अंदाज ९९ टक्के चुकणार - Marathi News | gold vs stock market which gave the highest return in the last 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने की शेअर? गेल्या १० वर्षात सर्वाधिक परतावा कोणी दिला? तुमचा अंदाज ९९ टक्के चुकणार

Gold vs Share Market : एकीकडे सोन्याची किंमत गगनाला भिडत आहे, तर दुसरीकडे शेअर मार्केट खाली कोसळत आहे. अशा परिस्थितीत गेल्या १० वर्षात कोणी जास्त परतावा दिला माहिती आहे का? ...

भरदिवसा नाशिक शहरात सराफाच्या दुकानावर दरोडा; ३० तोळे सोने लुटून पोबारा  - Marathi News | Robbery at a jeweller's shop in Nashik city in broad daylight 30 tolas of gold looted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरदिवसा नाशिक शहरात सराफाच्या दुकानावर दरोडा; ३० तोळे सोने लुटून पोबारा 

दुपारी २वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ न्हवती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. दोघे दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता.  ...

Gold-Silver Price Today: सोन्याची चमक झाली कमी, चांदीही एका दिवसात २९३० रुपयांनी घसरली; पाहा नवे दर - Marathi News | Gold price down by 1000 rs silver also fell by Rs 2930 in a day see new rates mumbai to delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची चमक झाली कमी, चांदीही एका दिवसात २९३० रुपयांनी घसरली; पाहा नवे दर

Gold Silver Price Today 17 Feb: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर. ...

शेअर बाजार कितीही कोसळला तरी टेन्शन नाही; 'या' गुंतवणूकदारांचा नफा वाढतच जाणार - Marathi News | gold investment increases 4 times in jan month etf become popular option of investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कितीही कोसळला तरी टेन्शन नाही; 'या' गुंतवणूकदारांचा नफा वाढतच जाणार

Investment Ideas : सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात स्थिर परतावा देणारा पर्याय शोधत असाल. तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहेत. आज आम्ही अशाच एका पर्यायाची माहिती देणार आहोत. ...

शेअर्स, सोने की पीपीएफ.. कोणता गुंतवणूक पर्याय सर्वात फायदेशीर? 'या' ३ प्रश्नांत मिळेल उत्तर - Marathi News | investment tips stocks gold or ppf know where your money grows best | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स, सोने की पीपीएफ.. कोणता गुंतवणूक पर्याय सर्वात फायदेशीर? 'या' ३ प्रश्नांत मिळेल उत्तर

Investment Tips : आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता याचे योग्य मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. ...

Gold Silver Price Today 14 Feb: ऑल टाईम हायवर सोनं, चांदीत १९४५ रुपयांची तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेटचे दर - Marathi News | Gold Silver Price Today 14 Feb Gold silver at all time high up by Rs 1945 See 14 to 24 carat prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाईम हायवर सोनं, चांदीत १९४५ रुपयांची तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today 14 Feb: आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला सोन्या-चांदीचे दागिने गिफ्ट करायचे असतील तर आज तुम्हाला तुमचा खिसा थोडा अधिक हलका करावा लागू शकतो. ...

Gold Silver Price Today 13 Feb: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, आज मोठी वाढ; वर्षभरात १० हजारांनी वाढली किंमत - Marathi News | Gold Silver Price Today 13 Feb prices rise again big increase today Price increased by 10 thousand in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price Today 13 Feb: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, आज मोठी वाढ; वर्षभरात १० हजारांनी वाढली किंमत

Gold Silver Price Today 13 Feb: एका दिवसाच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. खरेदीपूर्वी पाहा किती आहे आजचा दर. ...

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट - Marathi News | gold etf is the best option for investment in gold why it is more beneficial than jewellary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट

Gold Investment : सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण, तुम्हाला स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी ईटीएफ आहे. ...