लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट - Marathi News | On the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday 42 girls were given gold rings by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

आशिष शेलार यांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांचा उपक्रम ...

Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर - Marathi News | Gold prices 19 september 2025 fall but silver prices rise sharply See new gold prices by carat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर

Gold Silver Price 19 September: आजही सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण? - Marathi News | Why are gold and silver prices suddenly falling Will this decline continue check price today 18 September 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?

​​​​​​​Gold Silver Price 18 September: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत अजूनही घसरण होत आहे. फेडरल रिझर्व बँकेच्या दर कपातीचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. ...

सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य - Marathi News | Rising Gold Prices No Longer Signal a Stock Market Crash, Says ICICI Securities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातील तेजी बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

Gold Vs Stock Market : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शेअर बाजार कोसळणार असल्याची चर्चाही होत आहे. ...

समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा? - Marathi News | Gold in Sea Water: Gold treasure in the sea; Price more than 2000 billion dollars, how to extract it? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?

Gold in Sea Water: यापूर्वी अनेकदा हे सोनं काढण्याचा प्रयत्न झालेला, पण प्रत्येकवेळी अपयश आले. ...

सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत - Marathi News | RBI Announces SGB 2019-20 Series IV Pre-Redemption Price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली किंमत

Sovereign Gold Bond : २०१९ मध्ये जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड्सच्या सिरीज IV साठी रिझर्व्ह बँकेने अकाली रिडेम्पशन किमती जाहीर केल्या आहेत. ...

सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट! - Marathi News | Gold price today cross 110650 rupees creates history, reaches record high; Quickly check the latest gold and silver rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!

गुंतवणूकदारांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदर कमी करू शकते, यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरातील वाढते तणाव आणि व्यापारी अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. ...

९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | assam treasure found in vigilance raid at house of lady officer Nupur Bora bundles of notes and jewelry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

Nupur Bora : आसाम सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला. पथकाने ९० लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...