Gold Silver Price: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्यानं एक नवा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या किमतीत ५२.२१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ...
Gold Silver Price 1 October: सोन्या-चांदीतील तेजी थांबायला तयार नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी आज सोन्याच्या भावात एका झटक्यात १२३७ रुपयांची वाढ झाली. ...
Gold Silver Price Today: आज सोनं आणि चांदीच्या दरात जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सोन्याची किंमत पुन्हा एकदा ऑल टाइम हाय (All Time High) पातळीवर पोहोचली आहे. ...
मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं. ...