गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ‘गोकुळ’ने गाय दूध उत्पादकांचे १0 दिवसांचे संपूर्ण बिल थेट दूध उत्पादकाच्या बॅँक खात्यात वर्ग करण्याचा फतवा काढला आहे. ...
‘गोकुळ’मधील सत्ताधारी गटाने बुधवारी (दि. २४) सहायक दुग्ध निबंधकांकडे सादर केलेल्या यादीत १0२६ संस्थांचे ठराव आहेत; मग यापूर्वी २७५0 ठराव आहेत असे म्हणणाऱ्यांचे १७२४ ठराव गेले कुठे? असा सवाल गोकुळ बचाव समितीने केला आहे. १0२६ ठरावदेखील सुपरवायझरनी दमदा ...
‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद केल्याने कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे काहीसा परिणाम जाणवला, पण शहरासह उपनगरात ‘गोकुळ’ने वीस ठिकाणी दूध विक्रीचे टेम्पो ठेवल्याने दूध वितरण सुरळीत झाले. रोज शहरासह उपनगरात लाख लिटर दूध वि ...
‘गोकुळ’ सभेबाबत विरोधी गटाने केलेल्या तक्रारीतील सात मुद्द्यांंची सविस्तर चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ कार्यालयास पाठविण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांना दिले आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना ...
शाहू जलतरण तलाव ठेकेदारावर कारवाईचे महापौरांचे आदेशकोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या ‘मल्टिस्टेट’प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत असून, त्याचाच परिणाम म्हणून महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस आणि विरोधी असलेल्या भाजप-तार ...
‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी येथे केली. ...
कोल्हापुरी राजकारणाकडे ईर्षेच्या भूमिकेतूनच आपण आजवर पहात आलो आहोत. कोणाला विजयी करायचे याचा विचार क्वचितच केला, त्यापेक्षा कोणाची जिरवायची आणि कोणाला आस्मान दाखवायचे, हे पाहण्यातच आपण दंग राहिलो. परिणामी, जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमीच स्थानिक राज ...