गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘मल्टिस्टेट’चा ठराव अखेर रद्द करीत असल्याची घोषणा अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली; पण मागील प्रोसीडिंगमधून हा विषय रद्द करून मगच त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केल ...
गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक ...
करवीर तालुक्यातील बाळासाहेब खाडे, उदय पाटील, विश्वास पाटील, सत्यजित पाटील हे चौघेही कॉँग्रेस आघाडीसोबत राहतील; तर आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री या महाडिक यांच्या बाजूला राहतील. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गाड्यांचा ३ सप्टेंबर रोजी लिलाव काढण्यात आला आहे. यामध्ये संचालकांच्या नऊ ‘स्कार्पिओ’सह १६ गाड्यांची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांसाठी घेतलेली दुसरी ‘टोयोटा इनोव्हा’ गाडीची विक्रीही ...
महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...