गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. ...
जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाय व - म्हैशींसाठी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार असून, स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी (Milk Producer) सहभाग घ्यावा, असे आवाहन योगेश गोडबोले यां ...
Gokul Milk गोकुळ' दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे. ...