गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Gokul Milk Election :गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे. ...
Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) , रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्वाखाली ...
GokulMilk Kolhapur : गोकुळचे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. ...
GokulMilk Kolhapur HasanMusrif : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवरील दूध उत्पादकांचा विश्वास आणि ठरावधारक सभासदांचा प्रचार दौऱ्यातील प्रतिसाद पाहता माझी खात्री झाली आहे की,आमची आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, आमचे सर्वच म्हणजे २१ उमेदवार बाजी मारतील.त्यामु ...
GokulMilk Kolhapur : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्र ...
Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर क ...
CoronaVIrus GokulMilk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायमूर्ती उदय ललित व न्यायमूर्ती ऋष ...