गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणात रोज वेगवेगळे कंगोरे सामोरे येत आहेत. आमचं ठरलंय म्हणत सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज उठवणाऱ्या विरोधी गटातील विनय कोरे हेदेखील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील ...
गेल्या पाच वर्षांत दूध दर, मल्टिस्टेट व सर्वसाधारण सभेचे कामकाज याबाबत दूध उत्पादकांमध्ये सत्तारूढ गटाबद्दल काहिसी नाराजी आहे. त्यातून दगाफटका बसू नये; यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांचा राष्टÑवादीलाच आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न आहे. ...
गोकुळ दूध संघाने सहकार विभागाकडे पाठविलेले ३ हजार ६५९ सभासद हे क्रियाशीलच आहेत, असे विभागीय उपनिबंधकांनीच स्पष्ट केल्याने क्रियाशील-अक्रियाशीलचा मुद्दाच निकाली निघाला आहे. उपविधी दुरुस्तीचा अधिकार वापरून अक्रियाशील सभासदांना क्षमापित ठरावाद्वारे क्रि ...
स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात खऱ्या अर्थाने सहकाराला बळकटी देण्याचे काम केल्यानेच साखर कारखानदारी, दूध संघ, सूत गिरण्या उभ्या राहिल्या. त्याच विचाराने आम्हीही संस्थांत काम करत असून, विधानसभा निवडणुकीत सामान्य माणसाने निवडून दिल्याबद्दल धन्यवाद दे ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टे ...
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र ‘पी. एन. सांगतील त्यानुसार निर्णय घ्या,’ असे सांगितल्याने संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ...