गोकूळ  : सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:12 PM2021-05-04T12:12:58+5:302021-05-04T12:19:49+5:30

GokulMilk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीचे उमेदवार इतर मागासवर्ग प्रवर्गातून अमर यशवंत पाटील (कोडोली) व माजी आमदार डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर व  भटक्या विमुक्त प्रवर्गातून बयाजी देवू शेळके यांना निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांचा या निवडणूकीतील विजय घोषित झाला आहे.

Gokul: Minchekar and Amar Patil won, Bayaji Shelke on the way to victory | गोकूळ  : सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

गोकूळ  : सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देगोकूळ  : मिणचेकर व अमर पाटील विजयीबयाजी शेळके विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीचे उमेदवार इतर मागासवर्ग प्रवर्गातून अमर यशवंत पाटील (कोडोली) व माजी आमदार डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर व  भटक्या विमुक्त प्रवर्गातून बयाजी देवू शेळके यांना निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांचा या निवडणूकीतील विजय घोषित झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली असून  दुसऱ्या फेरीतही विरोधी आघाडीवर आहेत. 


 

Web Title: Gokul: Minchekar and Amar Patil won, Bayaji Shelke on the way to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.