गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला ...
‘गोकुळ’च्या निवडणुकीत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बिनविरोधसाठी आपण त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाऊ. अशी माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले. ...
सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने गाय व म्हैस दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन, तर म्हशीच्या दुधाला एक रुपया ७० पैशांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना १ फेबु्रवारीपासून ही दरवाढ मिळणार आहे. ...
सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के कोटा राखीव ठेवण्याचा कायदा आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे वीज, पाणी कनेक्शन १ फेब्रुवारीपासू ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवा ...
ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणात रोज वेगवेगळे कंगोरे सामोरे येत आहेत. आमचं ठरलंय म्हणत सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज उठवणाऱ्या विरोधी गटातील विनय कोरे हेदेखील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील ...