गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून जाणारा मुंबई, पुण्याला जाणारा दूधपुरवठा रोखण्याचे आंदोलन सुरु केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प ...
कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. दे ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० ...
घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
कोरोनोविरोधातील लढ्यासाठी गोकुळ दूध संघानेही खारीचा वाटा उचलला आहे. ५१ लाखांच्या मदतनिधीचा धनादेश गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते व चेअरमन रवींद्र आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. ५१ लाख ...
त्यानंतर दोनच दिवसांत सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’सह दूध, पतसंस्थांसह इतर सर्व प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ...
या संस्थेचे दूध जेमतेम १०० लिटर आहे आणि ११ पैकी दहाच संचालक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी पाच-पाच संचालकांना हजर केले. महालक्ष्मी- येणेचवंडी (ता. गडहिंग्लज), संत जनाबाई, सैतवडे (ता. गगनबावडा), महालक्ष्मी, निवडे (ता. गगनबावडा), आदी संस्थांमध्ये ठरा ...
आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे. ...