गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
GokulMilk Kolhapur- गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. प्रारूप म ...
Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ...
Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरवासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतीवर विभागीय उपनिबंधक ( ...
GokulMilk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून जोरदार गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर ...
GokulMilk Kolhapur- गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला. माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे या ...
Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महापूर व त्यानंतर कोरोनाच्या संकटात दूध उत्पादकांना आधार दिल्याचे संघ व्यवस्थापनाचे ...
MIlk, GokulMilk, Kolhapurnews कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम होत आहे. गोकुळ दूध संघाने दूध केंद्र चालकांच्या पैसे जमा करण्याच्या वेळेत बदल केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ...