गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Gokul Milk HasanMusrif Kolhapur- महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप सातत्याने विखारी टीका करत असून सरकार अस्थिर करण्याची व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. गोकूळमध्ये अशा भाजपच्या मांडीला मांड ...
Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासाठी ( गोकुळ) २ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सहकार निवडणूक प्र ...
Gokul Milk Kolhapur-गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू शेतकरी या नावाने तगडे पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Gokul Milk Elecation Kolhapur-गोकुळसाठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना व ...
Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल् ...
Gokul Milk Elecation Chandgad Kollhapur-गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे. ...