गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Dudh Dar Vadh सोमवारपासून (दि. १) दूध खरेदी दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, दोन्ही दुधाच्या विक्रीत सध्या तरी कोणतेही वाढ केली जाणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. ...