लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ, मराठी बातम्या

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
Kolhapur Politics: अरूण डोंगळेंचे अध्यक्षपद धोक्यात, गोकुळमध्ये शाहू विकास आघाडी एकसंघ - Marathi News | Arun Dongle presidency is in danger, Shahu Vikas Aghadi unites in Gokul kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: अरूण डोंगळेंचे अध्यक्षपद धोक्यात, गोकुळमध्ये शाहू विकास आघाडी एकसंघ

ताराबाई पार्कातील कार्यालयात शक्तीप्रदर्शन, विरोधी आघाडीचे संचालक गैरहजर ...

Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा - Marathi News | Arun Dongle rebellion, shock for Satej patil-Mushrif mushrif in Gokul Milk Association kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा

‘महायुती’च्या कार्डचा वापर : दूधाला राजकारणाची उकळी ...

Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार - Marathi News | Kolhapur District Cooperative Milk Producers Union Gokul President to be changed Leaders will decide whether to give a chance to Vishwas Patil or Babasaheb Chougale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार

डोंगळे यांची २५ मेपर्यंत मुदत ...

आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर - Marathi News | 'Gokul' milk price has increased from today; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...

राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर - Marathi News | This milk association, which offers the highest price for milk in the state, will give the difference of Rs 136 crore to farmers; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे. ...

Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी - Marathi News | The role of senior director Vishwas Patil Abaji and president Arun Dongle is important in the Gokul election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी

विरोधकांची सावध व्यूहरचना ...

Kolhapur: ‘गोकुळ’ला इतिहासात प्रथमच ११३ कोटींचा नफा; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून कौतुक - Marathi News | Gokul Milk Sangh makes a profit of Rs 113 crores for the first time in history Praise from Hasan Mushrif, Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ला इतिहासात प्रथमच ११३ कोटींचा नफा; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून कौतुक

कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा आधारस्तंभ असलेल्या ‘ गोकुळ’ला सन २०२४-२५ मध्ये ११३ कोटी रुपयांचा नफा झाला. ‘ गोकुळ’च्या ... ...

Kolhapur: गोकुळ’ला लाखो रुपयांचा फटका; मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा अट्टाहास कोणाचा? - Marathi News | Gokul milk in Mumbai suffers loss of lakhs of rupees due to non timely packing, Who is trying to cancel the contract | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गोकुळ’ला लाखो रुपयांचा फटका; मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा अट्टाहास कोणाचा?

कोल्हापूर : ‘ गोकुळ’चे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून ... ...