लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ, मराठी बातम्या

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Increase only for the representation of members, Gokul administration explanation on Mahadevrao Mahadik criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण 

गोकुळची नफा, ठेवीत उच्चांकी वाढ ...

Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला - Marathi News | Mahadevrao Mahadik criticizes Minister Hasan Mushrif over the decision to increase the number of directors in Gokul Dudh Sangh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराचा डांगोरा पिटता; मग ‘टोकन’ का देता, महादेवराव महाडिकांचा सवाल

मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेत ...

Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Shoumika Mahadik opposes the increase in the number of directors of Gokul dudh sangh kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले..

संचालक मंडळाची सभा : अगोदर चर्चा करा, तोपर्यंत प्रलंबित ठेवण्याची सूचना ...

कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत - Marathi News | Gokul Dudh Sangh's board of directors will increase from 21 to 25 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत

..म्हणून जागा वाढवण्याचा निर्णय घेतला ...

सौरऊर्जेतून 'गोकुळ' दूध करणार आठ कोटींची बचत; पाच प्रकल्पांतून ८ मेगावॅट वीज निर्मिती - Marathi News | 'Gokul' milk will save eight crores through solar energy; 8 MW of electricity will be generated from five projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौरऊर्जेतून 'गोकुळ' दूध करणार आठ कोटींची बचत; पाच प्रकल्पांतून ८ मेगावॅट वीज निर्मिती

'गोकुळ' दूध संघाला वर्षाला कोट्यवधी रुपयांची वीज लागते. संघाने सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हळूहळू विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सुरुवात केली आहे. पाच प्रकल्पांच्या माध्यमातून ८ मेगावॅट वीज निर्मिती केली असून, या माध्यमातून वर्षाला आठ कोटी र ...

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर - Marathi News | Minister Hasan Mushrif begins resolution collection of Gokul Milk Association | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

सहा तालुक्यांत नेत्यांना बळ देत जोरदार जोडण्या; शिंदेसेना, भाजप अजून शांत ...

Gokul Milk : हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना रिबेटमध्ये देणार जादा पैसे - Marathi News | Gokul Milk : Gokul Milk Association will give extra money to farmers in rebates on the occasion of Diamond Jubilee year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना रिबेटमध्ये देणार जादा पैसे

आगामी श्रावण महिना, सणासुदीचा कालावधी पाहता म्हैस दुधाची मागणी वाढणार आहे. त्या दृष्टीने दूधसंकलन वाढीसाठी प्रयत्न करा. ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात  - Marathi News | The keys of Kolhapur district are in the hands of Minister Hasan Mushrif Chairmanship of District Bank, Gokul, Market Committee in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात 

राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील बाजार समितीचे सभापती ...