Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे. ...
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (दि. ८) यंदाच्या पावसाळ्यात गोदामाई प्रथमच खळाळून वाहिली, तसेच परिसरातील छोट्या रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाविकांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले ...
महापालिका पंचवटी विभागाच्या पंचवटी बांधकाम विभागामार्फत गोदावरी नदीपात्रातील कुंडाची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, रामकुंड येथून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांच ...