नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़ ...
नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत, परंतु २००२-०२ ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेडकर सरसावल्यानंतर मंगळवारी महापालिका प्रशासनाने पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची गोदावरी नदीघाटावरच पाहणी करुन गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या उपाययोजनावर चर्चा केली. ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
नाशिक- शहराची जीवनदायीनी असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने त्यावर तातडीने रामकुंड परिसराची स्वच्छता केली असली तरी हा मुद्दा कधी संपुष्टात येणार? गोदावरीचे मुळ स्वरूप अस्वच्छ आणि आता त्यावर मात करण्यासा ...
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला. ...