होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. ...
कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...
पंचवटी : बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री ... ...
बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली. ...