भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीक ...
मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल ...
मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी एकांताच्या शोधात असलेली अनेक प्रेमीयुगुले दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह यांसारख्या परिसरात एकमेकांच्या सहवासात रमताना दिसतात. हाच ट्रेण्ड नाशिकमध्ये फाळके स्मारक, गंगापूरचा बॅक वॉटर परिसर, सोमेश्वर तपोवन परिसरातह ...