तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीच ...
पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इत ...
सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ...
तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. ...