हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला ...
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाट ...
नाशिक- गोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडप ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्ये ...
रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
कोरोना महामारीपासून सर्वांची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी सुरू असलेल्या अनुष्ठानाची बुधवारी (दि. ११) नाशिक शहरातील मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करून सांगता करण्यात आली. या अनुष्ठानाचे आयोजन महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आ ...