lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय - Marathi News | Approval of Damanganga-Vaitrana-Kadava-Godavari project; A decision to promote Nashik district under the name of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय

दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन योजनेतून नाशिक जिल्ह्याचे भलं होणार ...

सर्व धरणे भरली, गोदावरीत १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | All dams overflow, 13 thousand cusecs of water released in Godavari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व धरणे भरली, गोदावरीत १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून ३ हजार ३२० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. कडवा धरणातून २१२ क्युसेक करंजवण ३२०, पालखेड धरणातून २१८ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...

गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग  - Marathi News | Godavari began to flow Discharge of 4544 cusecs from Gangapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग 

गोदावरी दुथडी भरून वाहताना बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. ...

नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीस किती पाणी येणार? - Marathi News | How much water will come to Jayakwadi from the dams of Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीस किती पाणी येणार?

गोदावरीस हंगामातील पहिला पूर : मध्यरात्री पाणी दाखल ...

गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार? - Marathi News | Millions of fish lost their lives in the bosom of Godamai; Who is responsible? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार?

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत; मासेमारीच्या उद्देशाने घातपाताची शक्यता  ...

गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले - Marathi News | Gadawari river basin dry and exposed 11th century statues, inscriptions in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले

या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली. ...

गोदापात्रात बसमध्ये अडकलेल्या १९ प्रवाशांचे रेस्क्यू! गंगाघाटावरील घटना, पोलीस, नागरिक अन् जीवरक्षक दलाची कामगिरी - Marathi News | Rescue of 19 passengers stuck in a bus in Godapatra! Ganga Ghat Incident, Performance of Police, Citizens and Life Guards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रात बसमध्ये अडकलेल्या १९ प्रवाशांचे रेस्क्यू! पोलीस, नागरिक अन् जीवरक्षक दलाची कामगिरी

Nashik News: गोदावरीला असलेल्या वाहत्या पाण्यात अडकल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या तब्बल १९ प्रवाशांना पंचवटी पोलीस डेल्टा मोबाइल कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी साखळी पद्धतीने रेस्क्यू करून सुखरूपपणे बाहेर काढले. ...

Video: नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान - Marathi News | Godavari floods in Nashik; Lifeguards rescue four adrift; Discharge from Gangapur Dam continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान

गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच ...