गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. ...
धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...