महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा ...
चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा र ...