या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले. ...
त्र्यंबकेश्वर : संतशिरोमणी निवृत्तिनाथ महाराज यात्रेत संजीवन समाधीची शासकीय महापूजा पौष वद्य एकादशी या दिवशी राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार ...
नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत नाशिक शहरातून जाणाºया गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपूर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत र ...
रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. ...
शहरातून वाहणाºया गोदावरी नदीची खोली वाढविण्याची सूचना आमदारांनी केली असून, रामकुंड परिसरात असलेला नदीचा तळ कॉँक्रीटमुक्त करावा, असेही सुचविले आहे. स्मार्ट सिटीअंर्तगत ही कामे घेण्याची शिफारस महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. ...
नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणू ...