गंगापुर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८मिमी इतका पाऊस गंगापुर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापुर धरण समुहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल् ...
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील गंगाद्वार या पहाडावर पावसामुळे काही दगड गोदावरी मंदिराच्या प्रांगणात ढासळून पडल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. एरव्ही गर्दी असणाऱ्या या मंदिरात सुदैवाने कुणीही नसल्याने दुर्घटना ...
गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; ...
World Environment Day: विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे. ...